गोरंपणाच्या क्रिमची जाहिरात करणाऱ्या मॉडेलनं मागितली माफी
अभिनेता अभय देओल गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांची पोलखोल करून चांगलाच चर्चेत आलाय. त्यालाच साथ देत आपल्या करिअरच्या सुरुवातीला गोरं करण्याचा दावा करणाऱ्या एका क्रिमची जाहिरात करणाऱ्या मॉडेलनं चक्क माफी मागितलीय.
Apr 15, 2017, 10:43 PM ISTक्रिम-पावडर न लावता घरच्या घरी बनवा चेहरा उजळ
महिला आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी प्रत्येक प्रयत्न करतात. महागडी पावडर, क्रिम्स वापरतात पार्लरला जातात तरीसुध्दा हे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात.
Sep 4, 2016, 10:25 AM ISTबाबा रामदेवांच्या क्रिमनं झाला लालूंचा फेशिअल मसाज!
योगगुरू बाबा रामदेव आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मैत्रीचं एक वेगळंच रुप बुधवारी पाहायला मिळालं.
May 4, 2016, 04:48 PM IST