Winter Solstice: उद्याचा सर्वात लहान दिवस; इतक्या लवकर अंधार पडणार की...
Shortest Day of the Year: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. देशातील अनेक भागांमध्ये आता थंडीलाही जोरदार सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे (shortest day) यंदाही थंडीच्या काळात दिवस मोठा पाहायला मिळणार आहे. याचा पहिला दिवस हा उद्या म्हणजे 22 डिसेंबरला (22 December) असणार आहे.
Dec 21, 2022, 05:39 PM ISTमुंबईकर म्हणत आहेत, 'देखो चाँद आया....'
नेहरु तारांगणात चक्क चंद्र अवतरला आहे.
Nov 26, 2019, 10:14 AM IST
नवीन वर्षात नेमकं काय घडणार?
येत्या सोमवारपासून २०१८ या नूतन वर्षाचा प्रारंभ होत आहे.
Dec 25, 2017, 02:27 PM ISTतब्बल ६८ वर्षांनी हा अद्भूत अविष्कार पाहायला मिळणार...
खगोलीय घटना बऱ्याचदा आपल्याला आर्श्चयाचा धक्का देत असतात. अशाचपैंकी एक म्हणजे सुपरमून...
Nov 11, 2016, 02:35 PM ISTभारतीयांसाठी खगोलीय पर्वणी, बुध ग्रहाचं आज अधिक्रमण
खगोलशास्त्राच्या दुष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना आज घडणार आहे. ही घटना म्हणजे बुध ग्रहाचं अधिक्रमण. बुध ग्रहाचा सुर्याच्या बिंबावरुन होणरा प्रवास संध्याकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण भारतीयांना पहाता येणार आहे.
May 9, 2016, 12:19 PM ISTदुर्मिळ योग : उघड्या डोळ्यांनी अनुभवायला मिळणार उल्का वर्षाव
अवकाशात उल्कापात सुरू असताना तुम्हाला हा क्षण उघड्या डोळ्यांनी पाहता आणि अनुभवता आला तर... होय, ही संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे.
Dec 12, 2015, 06:12 PM ISTपृथ्वीचा 'मंगळ' योग
पाच मार्च रोजी आकाशात लालेलाल चमकणार मंगळ पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणार आहे. हिवाळ्यात साधारणतः मंगळ आकाशात पूर्वेकडे चमकताना दिसत असतो. तो लालसर तेजस्वी असतो.
Mar 3, 2012, 03:43 PM IST