चिकन, मटन की फिश; जगात सर्वाधिक काय खाल्लं जातं?
जगात अनेकांना मांसाहार करायला आवडतं. महाराष्ट्रात गटारी अमावस्येनंतर मासांहार वर्ज्य असणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत मस्त नॉनव्हेजवर ताव मारला जाणार आहे. पण तुम्हाला माहितीय का जगात सर्वाधिक चिकन, मटन अन् फिश सर्वाधिक काय जास्त खाल्लं जातं.
Jul 30, 2024, 02:36 PM ISTगटारीला 'विदेशी'च्या नावाखाली 'देशी'चा प्याला
गटारीला विदेशी मद्याचे पेलेच्या पेले रिचवले जातात.
Jul 25, 2019, 07:39 PM IST...जेव्हा 'शिवशाही' चालकानं गाडीतच साजरी केली 'गटारी'
प्रवाशांनीच चालकाची शोधाशोध सुरू केली तेव्हा प्रकार समोर आला
Aug 11, 2018, 09:12 AM ISTगटारीमुळे खड्डेभरणीचं काम बंदचा आयुक्तांचा अजब दावा
नगरसेवकांनी प्रशासनाला खड्ड्यांवरून धारेवर धरल्यानंतर त्यांनी हे विधान केलं.
Aug 10, 2018, 10:05 PM ISTमुंबई | फेरिवाल्यांनी गटारीत लपवला भाजीपाला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 01:46 PM ISTपालिका शाळेतच रंगली भाजप नेत्याची 'झिंगाट गटारी'!
केडीएमसी महापालिकेतील गटारीची नशा उतरली नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 'माशाचा पाडा' या शाळेच्या आवारात रविवारी डीजेच्या ठेक्यावर गटारीची जंगी पार्टी पार पडली.
Aug 2, 2016, 11:19 AM IST'चला हवा येऊ द्या' सेटवर गटारी, भाऊ कदम -सागर कारंडे यांच्यात जोरदार जुंपली
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर भाऊ कदम आणि सागर कारंडे यांच्यात जोरदार जुंपली. त्यांनी एकमेकांना अशा काही शिव्या हासडल्यात की हसून पोटात गोळा येईल. या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी कुशल बद्रिके मध्यस्ती करु लागला. मात्र, त्यांची बडबड ऐकूण तो म्हणाला, एकमेकांच्या झिंज्या ओढा, शिव्या काय देता?
Jul 30, 2016, 06:47 PM ISTगटारीला पापलेटचा भाव वधारला, ८०० ते १४०० रुपये दर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2015, 08:32 AM IST