दादरी आणि गुलाम अलींच्या घटनेवर काय म्हणाले मोदी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 01:01 PM IST२७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश नको : राज ठाकरे
कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
Oct 10, 2015, 07:01 PM ISTरोखठोक : हंगामा क्यूं है बरपा..., 8 ऑक्टोबर 2015
हंगामा क्यूं है बरपा..., 8 ऑक्टोबर 2015
Oct 8, 2015, 11:37 PM ISTगुलाम अली यांचा पुण्यातील कार्यक्रम शिवसेना रोखणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 09:41 PM ISTशिवसेनेची दुटप्पी भूमिका, राष्ट्रवादीची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 08:12 PM ISTमुंबई : राजकीय गेम आणि गुलाम अली कार्यक्रम रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 08:11 PM IST'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली
गुलाम अली यांच्या कार्यक्रमात खोडा घातल्यानंतर आता शिवसेनेनं आपली भूमिका काहीशी मवाळ केलीय.
Oct 8, 2015, 01:23 PM ISTसेनेच्या विरोधानंतर 'आप'नं दिलं गुलाम अली यांना आमंत्रण
शिवसेनेच्या विरोधानंतर आता पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना अरविंद केजरीवाल सरकारनं राजधानी दिल्लीत येण्याचं आमंत्रण दिलंय.
Oct 8, 2015, 12:10 PM IST'हिंदू सौदी' बनतोय भारत, तस्लिमा नसरीन यांची टीका
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर विविध स्तरांतून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. बांग्लादेशी गायिका तस्लिमा नसरीन यांनी यावर टीका करत 'भारत हिंदू सौदी बनतोय' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
Oct 8, 2015, 11:22 AM ISTमुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानं गुलाम अली दु:खी
शिवसेनेच्या विरोधानंतर मुंबईत पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. याबाबत बोलतांना गुलाम अली यांनी आपली भावना व्यक्त केलीय.
Oct 8, 2015, 10:43 AM ISTगुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:31 PM ISTशिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द
पाकिस्तानी कलाकार गझलकार गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने तीव्र विरोध केल्यानंतर मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. आयोजकांनी गुलाम अलींचा कार्यक्रम होणार नसल्याचे सांगितलेय.
Oct 7, 2015, 09:28 PM ISTगुलाम अली कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी - राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 07:40 PM ISTपाकिस्तान कलाकाराला शिवसेनेचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 04:32 PM IST