<B> खुशखबर : गृहकर्जाच्या व्याजदरात कपात! </b>
रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या क्रेडीट पॉलिसीत कर्ज व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत... याचाच सकारात्मक परिणाम म्हणून कर्जदारांना बँकांकडून एक गुड न्यूज मिळालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकांनी आपल्या गृहकर्जात कपात जाहीर केलीय.
Dec 22, 2013, 06:23 PM ISTघर घेताय ! जरा थांबा, गृहकर्ज होणार स्वस्त
गृहकर्ज घेणा-यांसाठी चांगली बातमी आहे. बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या येत्या तीन ते सहा महिन्यात स्वस्त फिक्स्ड रेट हाऊसिंग लोनच्या योजना आणणार आहेत. या कर्जांवर पंधरा वर्षांपर्यंत व्याजदरांच्या चढ उतारांचा परिणाम होणार नाही.
Mar 7, 2013, 04:15 PM ISTगृहकर्ज ३० वर्षांसाठी मिळालं तर...
रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या एका समितीनं होम लोनसाठी ३० वर्षांचा कालावधी आणि फिक्स दरांच्या स्कीम्सची शिफारस केलीय.
Jan 24, 2013, 04:42 PM ISTहोम लोनवर १ टक्का सूट कायम
घर खेरदी कराऱ्यांसाठी सरकारने दिलासा दिला असून, पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करणाऱयांना गेल्या वर्षा प्रमाणेच यंदाही सूट मिळणार आहे. होम लोनवर १ टक्का सूट कायम राहणार आहे.
Mar 16, 2012, 03:23 PM ISTगृहकर्ज महागले !
होम लोन घेतांना घराच्या पूर्ण किंमतीच्या २० टक्के रक्कम ग्राहकांना भरावी लागायची. उरलेली रक्कम कर्जपुरवठा करणारी बँक गृहकर्जाच्या रुपात देत असे. पण आता गृहकर्ज घेतांना घराच्या किंमतीच्या २५ ते ३० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.
Feb 10, 2012, 03:08 PM ISTमोबाइल बिल ठरवणार 'होम लोन'
आता जर तुम्हाला होमलोन हवं असेल तर तुमचं मोबाईल बिल वेळेत भरा. कारण ग्राहकाला गृहकर्ज देताना त्याच्या मोबाईल बिलाचा इतिहासही पडताळून पाहिला जाणार आहे. तशी माहितीच आपली कर्जाची पत ठरवणाऱ्या सिबिलने ठेवायला सुरुवात केली आहे. ही माहिती बँकांना पुरवण्यात येणार आहे.
Jan 31, 2012, 11:45 PM IST