गोमुत्र

'गोमुत्रापासून अनेक औषध बनतायत, कॅन्सरवरही उपचार होईल'

 'केंद्रीय आयुष मंत्रालय गोमुत्रापासून औषधे बनवून कॅन्सरवर उपाय शोधण्यावर सरकार गांभीर्याने विचार करतय'

Sep 8, 2019, 09:43 AM IST

मुस्लिमांनीही उपचारासाठी गोमुत्र वापरावे- रामदेव बाबा

मुस्लिमांनीदेखील उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा असा सल्ला  योगगुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी दिला आहे.  गोमूत्र उपचारांसाठी वापरता येते असे कुरानमध्ये असे लिहिल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आहे. "आप की अदालत" या टीव्ही कार्यक्रमात ते बोलत होते.

Oct 1, 2017, 10:52 AM IST