ग्लोबल असोसिएशन फॉर कॉर्पोरेट सर्व्हिसेस

GACS कॉनक्लेव्ह उत्साहात, मुंबईत विविध क्षेत्रातील 200 मान्यवरांचा सहभाग

ग्लोबल असोसिएशन फॉर कॉर्पोरेट सर्व्हिसेस अर्थात GACS चे नॉलेज कॉनक्लेव्ह मुंबईत उत्साहात संपन्न झाला. मुंबईत विविध क्षेत्रातील 200 मान्यवर यात सहभागी झाले. 

Feb 4, 2025, 07:44 PM IST