पृथ्वीचा वेग मंदावतोय? संपूर्ण जीवसृष्टीला संकटात टाकणारी 'वेळ' नजीक
Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असून, आता या जीवसृष्टीला आधार देणारी पृथ्वीही संकटात आल्याचं स्पष्ट होत आहे.
Apr 4, 2024, 11:58 AM IST
चिंता वाढली! Global Warming मुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पाचपट वाढणार
Global Warming : हादरवणारा अहवाल समोर... जागतिक तापमान वाढीचे हे परिणाम गांभीर्यानं विचार करायला भाग पाडत आहे
Nov 15, 2023, 12:07 PM ISTNASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं; 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार
NASA ने पुढील वर्षासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच तयारीला लागा, अन्यथा फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असं सांगितलं आहे. यावर्षीचा जुलै महिना 1880 नंतरचा सर्वात उष्ण होता. पण 2024 मध्ये यापेक्षा भयानक स्थिती असणार आहे. यासाठी प्रत्येक देशाला तयारी करावी लागणार आहे.
Aug 16, 2023, 05:21 PM IST
सावध व्हा! AC चा थंडावा देतोय आयुष्यभराची डोकेदुखी
जगभरात 190 कोटींच्या आसपास AC चा वापर
Jul 27, 2021, 05:35 PM ISTउष्णतेने मोडला ७१ वर्षांचा विक्रम; नॉर्वेलाही उन्हाचे चटके
पाहा व्हिडिओ, नॉर्वेतील नागरिकांची जीवनशैली आणि संस्कृती..
May 26, 2018, 10:28 AM IST'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे कृषी उत्पन्नात होणार घट
२०१७ - १८ च्या आर्थिक सर्वेक्षणात निसर्गाकडून येत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्याचाही उहापोह करण्यात आलाय.
Jan 30, 2018, 04:11 PM ISTउत्पादन घटल्याने तांदूळ महागणार ?
जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत घट होण्याची चिन्हे काही दिसत नाहीएत. काही दिवसांपूर्वीच घरगूती गॅस महागल्याचे वृत्त असताना आता त्यात 'तांदळाने खडा टाकला' आहे.
Aug 15, 2017, 10:13 PM ISTउन्हाचा ताप, म्हणून मनुष्यवस्तीत साप
वाढत्या तापमानामुळे माणसाबरोबर प्राणीही अस्वस्थ होऊ लागले आहेत. गोव्यात एका आठवड्यात दोन किंग कोब्रा जातीचे नाग मनुष्यवस्तीजवळ आढळले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तब्बल १३ फूट लांबीचे हे नाग होते.
Apr 14, 2012, 04:42 PM ISTग्लोबल वॉर्मिंगमुळे मुंबई धोक्यात
बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसण्याची शक्यता आयपीसीसीनं व्यक्त केलीय. मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणाबाबत प्रशासनाची दुटप्पी भूमिकाच याला कारणीभूत ठरली आहे.
Mar 31, 2012, 09:26 PM ISTवाढतं तापमान कमी करतंय उंची
ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाची उंची कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या घोड्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासावर घडणारा परिणाम यांचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे.
Feb 27, 2012, 11:39 AM IST