म्हाडा घर नोंदणीचा आज शेवटचा दिवस
म्हाडातील घरांसाठी अर्ज करण्यासाठी २४ ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपत आली असून आज नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. सोमवार, २४ ऑक्टोबरपर्यंत म्हाडा घरांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यामूळे मुदत संपेपर्यंत म्हाडाकडे किती इच्छुकांची नोंदणी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
Oct 23, 2017, 08:55 AM ISTघरांची नोंदणी महागली, मुद्रांक शुल्कात वाढ
घरांची नोंदणी महागली आहे. मालमत्ताना 3 टक्के तर अन्य मालमत्तांच्या नोंदणीत 1 टक्का वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
May 17, 2017, 07:46 AM IST