घारापुरी

एलिफंटाला जाण्यासाठी पर्यायी मार्ग; फक्त गेट वे ऑफ इंडियाच नाही तर या मार्गाने देखील जाता येते

Elephanta Caves : एलिफंटाला जाण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. लाखो प्रवासी याच मार्गाने एलिफंटाला फिरायला जातात. मात्र,  गेट वे ऑफ इंडिया व्यतीरीक्त इतर पर्यायी मार्गाने देखील एलिफंटाला जाता येते.   

Jan 2, 2025, 06:02 PM IST

घारापुरी प्रकाशमान होणार

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारं घारापुरी बेट आजही अंधारात आहे. इथं अजूनही वीज पोचलेली नाही. मात्र लवकरच हे बेट प्रकाशमान होणार आहे. 

Dec 5, 2015, 08:33 AM IST