दिवसभर आळस राहतो? या 7 सवयी ठेवतील Active!
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकाळच्या या सवयी पाळल्या पाहिजेत, या गोष्टींचा पालन केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही दिवसभर सक्रिय आणि निरोगी अनुभवाल. तर या सवयींबद्दल जाणून घेऊया
Oct 23, 2023, 12:35 PM ISTया आहेत आरोग्यासाठी चांगल्या सवयी
चांगल्या सवयी नसतील, तर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढायला लागते.
Dec 9, 2017, 05:25 PM ISTमुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हे अॅप तुमच्याकडे हवेच!
पूर्वी मुलांना पंचतंत्र, विक्रम-वेताल आणि मालगुडी डेज यासारख्या बऱ्याच टीव्ही मालिका होत्या. तसचं काहीसं मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी एक व्हीडियो अॅप 'नेक्सजीटीवी' ने सोमवारी लॉन्च केले आहे. त्याच नाव 'नेक्सजीटीवी किड्स' असं आहे.
May 3, 2016, 09:36 AM IST