चांगुलपणा

मनुष्याचा चांगुलपणा जीन्सवर अवलंबून!

माणसाच्या चांगुलपणासाठी आपण बहुतेकवेळा स्वभाव किंवा त्याच्या संस्कारांना जबाबदार धरलं जातं. पण, शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, की माणसाच्या वागण्यातील चांगुलपणा जीन्सवर अवलंबून असतो.

Apr 12, 2012, 11:13 AM IST