चीनमध्ये लवकरच "हम दो, हमारे दो"
चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्याने, चीनमध्ये एकच अपत्य जन्मास घालण्याची परवानगी आहे. मात्र चीन आता हम दो हमारे दो धोरण अवलंबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण, आता चीन दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे.
Jul 25, 2015, 09:10 AM ISTचीनमध्ये ऑनलाइन स्पर्म विक्रीचा अजब धंदा
डिजिटल मार्केटिंगच्या जगात ऑनलाईन शॉपिंगला पर्याय नाही. पण तुम्ही ऑनलाईन स्पर्म शॉपिंगबद्दल ऐकलंय का?
Jul 23, 2015, 02:25 PM IST'गंगनम' फेम पीएसवायच्या गाडीला अपघात
'गंगनम स्टाईल' गाणं आणि डान्सनं सगळ्या जगालाच आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या पॉप स्टार पीएसवायच्या गाडीचा अपघात झालाय.
Jul 17, 2015, 10:53 PM ISTचीनमध्ये वादळाचा धुमाकूळ, लाखो लोक बेघर
चानहोम या वादळाने चीनच्या झेजियांग तसेच झियांगसू या दोन प्रांतात धुमाकूळ घातला आहे.
Jul 13, 2015, 02:01 PM ISTपत्नीच्या चारित्र्यावर संशय; 'बिकिनी'वरून रस्त्यावर फिरवलं
चीनमध्ये एका जोडप्यामध्ये वाद किळसवाण्या पद्धतीनं 'रस्त्यावर' आला... आणि भल्याभल्यांना लाजेनं मान खाली घालावी लागलीय.
Jul 10, 2015, 01:29 PM ISTचीनचा प्लॅस्टीक तांदूळ आरोग्याला घातक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 03:08 PM ISTचीनमधून आयात होणाऱ्या प्लास्टिक तांदळावर होणार चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 10:09 AM ISTचीनला अॅथलेटिक्समध्ये नाशिकच्या दुर्गा देवरेचं सुवर्ण पदक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 10:23 PM ISTसावधान! भारतीय बाजारात चीनचा प्लास्टिक तांदूळ
मोबाईल फोन, कंप्युटरपासून खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंत भारतीय बाजारपेठ अनेक देशांसाठी खुली आहे. चीनच्या वस्तूंची भारतीय बाजारात मोठी विक्री होते. पण सावधान, सध्या चीनमधील प्लास्टिकच्या तांदूळाची भारतीय बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय.
Jul 7, 2015, 06:28 PM ISTचीनमध्ये कळवणच्या दुर्गा देवरे, किसान तडवीची बाजी
कळवणची धावपटू कुमारी दुर्गा प्रमोद देवरे हिने चीनमध्ये झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.
Jun 29, 2015, 10:33 PM ISTवेगवेगळ्या रंगाची, आकाराची थ्रीडी भातशेती
चायनीज वस्तू म्हटलं की नाकं मुरडायची आपणाला जणू सवयच लागलीय. पण आता आम्ही जे तुम्हाला दाखवणार आहोत, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. चिनी माणसाची कल्पनाशक्ती किती अचाट आणि अद्भूत आहे.
Jun 25, 2015, 09:45 PM ISTचीनमधील ग्रीन लॅंड
Jun 15, 2015, 03:32 PM ISTआमिर, अनुष्कानं सेलिब्रेट केलं 'पीके'चं सक्सेस
Jun 11, 2015, 07:41 PM ISTव्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा
भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं.
Jun 10, 2015, 04:41 PM ISTम्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान
म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान
Jun 10, 2015, 03:19 PM IST