चीनमध्ये भारताचा डबल धमाका, 'फुलराणी'पाठोपाठ के.श्रीकांतनंही पटकावलं जेतेपद
Nov 16, 2014, 02:58 PM IST
पाक सैनिकांना चीनकडून धडे! सीमेलगत हालचाली वाढल्या
भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचं वृत्त आहे.
Nov 16, 2014, 09:43 AM ISTचीन देतंय पाकिस्तानी सैन्याला शिकवणी..
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये चिनी सैन्य पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण देत असल्याची माहिती भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली.याशिवाय सीमा रेषेलगत पाकिस्तानी रेंजर्सऐवजी पाक सैन्याचे विशेष पथक नेमण्याची तयारीही पाकने सुरू केल्याचे समझते
Nov 15, 2014, 07:18 PM ISTचीन देतंय पाकिस्तानी सैन्याला शिकवणी..
Nov 15, 2014, 07:06 PM ISTसीमाभागात चीनने घुसखोरी, रस्ते बांधणीला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:08 PM ISTचीनमध्ये दरवर्षी ३२.६ अब्ज जेवणाची नासाडी
चीनमध्ये दरवर्षी ३२.६ अब्ज डॉलरच्या जेवणाची नासाडी केली जाते. जवळपास २० कोटी लोकांचं पोट या भोजनावर भरू शकतं. या व्यतिरिक्त दरवर्षी ३५ किलो अन्न भंडारगृह आणि वाहतुकीच्या वेळी वाया जातं.
Oct 14, 2014, 07:32 PM ISTचीनी सीमेत घुसत होते, मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत असताना तिकडे चीनी सैन्याकडून सीमेवर घुसखोरी सुरु होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Oct 8, 2014, 08:01 PM ISTकेंद्र सरकारकडून चायनीज फटाक्यांना लगाम
चायनीज फटाक्यांनी भारतीय बाजारपेठ काबिज केली आहे. तामिळनाडूतील फटाका उद्योग यामुळे संकटात सापडला होता. गेल्या महिन्यात तमिळनाडू येथील फटाका उद्योगांची बैठक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजधानी दिल्लीत बोलावली होती.
Sep 30, 2014, 05:39 PM ISTमोदी-ओबामांमध्ये डिनर डिप्लोमसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 07:59 PM ISTअमेरिकेचा मोदी लाळघोटेपणा केवळ हास्यास्पद - चीन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या अमेरिकेत आहेत... मोदी, मोदी, मोदी असा एकच गजर सध्या अमेरिकेतही ऐकू येतोय... पण, भारताच्या कोणत्याही उल्लेखनीय गोष्टीवर नाक मुरडणारं चीन यावेळीही मागं राहिलेलं नाही.
Sep 29, 2014, 03:07 PM ISTदिवाळीत पुन्हा परतणार जिओमीचा Mi3
जिओमीनं जेव्हा भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन रेडमी १एस बाजारात लॉन्च केला. तेव्हा Mi3ची विक्री बंद केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार लवकरच Mi3ची भारतात विक्री सुरू होणार आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये कंपनीचे हेड मनु जैन यांनी याबद्दल माहिती दिली.
Sep 28, 2014, 05:18 PM ISTमोदींच्या ‘प्लान’वर चीनचं उत्तर, लॉन्च केलं ‘मेड इन चायना’!
चीनी सरकारनं आपली मॅन्युफॅक्चरिंगची ताकद वाढविण्यासाठी ‘मेड इन चायना’ कॅम्पेन लॉन्च केलंय. या कॅम्पेन अंतर्गत चीनी सरकार टॅक्समध्ये अनेक सूट देणार आहे. विशेष म्हणजे हे कॅम्पेन चीननं पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केल्यानंतर लॉन्च केलं.
Sep 25, 2014, 04:20 PM ISTभारताच्या मंगळयान यशामुळे चीन मागे पडला?
भारताचं मंगळयान यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावल्यानंतर चीनच्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. साईना वीबो या मायक्रोब्लॉगिंग साईटवर भारताच्या या यशाची तुलना चीनशी केली जातेय.
Sep 24, 2014, 09:50 PM ISTचीन सैन्याने प्रादेशिक युद्धास सज्ज राहावे - जिनपिंग
चीन सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली असताना भारताने तीव्र निषेध केला. ही घुसखोरी मागे घेण्याऐवजी चीनने आपल्या सैनिकांना युद्धास तयार राहावे आणि आदेशाचे सक्तीने पालन करावे, असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेत.
Sep 23, 2014, 12:24 PM ISTशी जिनपिंग यांचे नावात केला घोळ, अँकरने गमावली नोकरी
भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्पती शी जिनपिंग यांचे नाव उच्चारण्यात चूक केल्यामुळे दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकाला आपली नोकरी गमवावी लागली.
Sep 19, 2014, 09:05 PM IST