भारत-चीन सीमावादावर चर्चा, मोदी भेटले चीनच्या अध्यक्षांना
ब्राझील दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष सी जिनपिंग यांची भेट घेतली.
Jul 15, 2014, 08:13 PM ISTमोदींनी घेतली चिनचे अध्यक्ष शिनपिंग यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 11:50 AM ISTरोजे न पाळण्याचे चीनी सरकारचे आदेश
चीन सरकारनं आपल्या शिनजियांग प्रांतात रमजान दरम्यान रोजे पाळण्यावर बंदी घातलीय.
Jul 3, 2014, 06:10 PM ISTचीनचा अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीरवर दावा
चीनची दुहेरी चाल पुन्हा एकदा समोर आलीय. एकीकडे चीन नव्या सरकारशी मैत्रीचा हात पुढे करतंय तर दुसरीकडे ड्रॅगननं अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा एक मोठा हिस्सा आपल्या नकाशामध्ये दाखवलाय.
Jun 28, 2014, 09:04 PM ISTभारताचा भूभाग चीनच्या नकाशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 04:52 PM ISTसंरक्षणदृष्ट्या प्रगती... भारताची आणि चीनची
गेल्या दहा वर्षात शस्त्रास्त्रे निर्मितीच्यादृष्टीने भारताची काहीही प्रगती झालेली नाही. भारत-चीन सीमेवरील रस्ते मूळ सीमारेषेपासून जवळपास ३०-४० किलोमीटर मागे आहेत.
Jun 10, 2014, 04:34 PM ISTफुटबॉल वर्ल्डकपमध्ये यंदा ‘ऑक्टोपस’च्या जागा चीनी ‘पांडा’!
दक्षिण आफ्रिकेतील (२०१० साली) गत फुटबॉल वर्ल्डकपमध्ये पॉल ऑक्टोपसनं अचूक भविष्यवाणी करून अवघ्या क्रीडाविश्वाकचे लक्ष वेधून घेतलं होतं. यंदा चीनमधील पांडा ब्राझीलमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमधील सामन्यांची भविष्यवाणी करणार आहे.
Jun 7, 2014, 01:41 PM ISTही सुटकेस आहे की सायकल?
तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार आहात... तुमची स्कुटर तयार आहे... पण, तुमच्याकडे भली मोठी सुटकेस आहे... मग काय करणार? या प्रश्नानं तुम्हाला कधी सतावलं असेल तर त्यावर आता नक्कीच एक उपाय आहे.
May 31, 2014, 03:42 PM ISTइमारतीतून पडणाऱ्या चिमुकल्याला अलगद झेलले
चीनमध्ये इमारतीवरून पडणाऱ्या एका चिमुकल्याला सतर्क नागरिकांनी हवेतच पकडले. त्यामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले. चिमुकला अचानक खाली पडत असल्याची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
May 23, 2014, 01:42 PM IST`चीन`ची आता विंडोज - 8 वर बंदी
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकीचे विंडोज - 8 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चीनने बंदी घातली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोजच्या मालकीचे विंडोज एक्सपी वर्जन गेल्याचं महिन्यात बंद केल्याने चिन सरकारने विंडोज - 8 बंद केले आहे. विशेष म्हणजे ही बंदी फक्त सरकारी कार्यालयांमध्येच करण्यात आली आहे.
May 21, 2014, 07:53 PM ISTजियोनी स्लिमफोन भारतात लाँच
भारतात स्लिमफोन विकण्याची सुरवात झाली आहे. जियोनी ईलाइफ S5.5 आता भारतात देखील मिळणार आहे. याची किंमत २२ हजार ९९९ रूपये इतकी आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हा सेलफोन विकण्यासाठी उपलब्ध आहे. वेबसाइटवर सफेद रंगात या स्मार्टफोनची विक्री होत आहे. जियोनी इंडियाचा दावा आहे की, भारतीय बाजारात व्यापारासाठी उतरताच कंपनीने ५० कोटींचा उद्योग केला आहे.
May 11, 2014, 06:16 PM ISTचीनच्या हवाई दलात आता "वानर सेना"
चीनचे जगातील मोठे लष्कऱ म्हणून ओळखले जाते. आता चीनने त्यापुढे एक पाऊल टाकून "वानर सेना" तयार करीत आहे. चीनच्या हवाई दलात आता "वानर सेना" दिसणार आहे.
May 9, 2014, 04:55 PM ISTचीनमध्ये भटक्या कुत्र्यांना जिवंत गाडले
चीनमध्ये प्राण्यांवर दया माया दाखविली जात नाही, हेच दिसून येत आहे. चीनच्या उत्तरेकडील भागात तब्बल १०० भटक्या कुत्र्यांना जमिनीत जिवंत गाडल्याची घटना पुढे आलेय. हा प्रकार समजताच प्राणीप्रेमींचा संताप अनावर झालाय.
Apr 29, 2014, 03:15 PM ISTघटस्फोटामुळं एकानं ६ जणांना कारनं चिरडलं
चीनच्या एका दक्षिण-पूर्व शहरात आपल्या घटस्फोटामुळं चिंताग्रस्त असलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या एका ग्रृपला आपल्या कारनं उडवलं. यात तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झालाय. तर १३ इतर लोक जखमी झाले आहेत.
Apr 29, 2014, 08:26 AM ISTजगात वेगवान लिफ्ट चीनमध्ये !
चीनमध्ये अशी लिफ्ट तयार कऱण्यात येत आहे की, ती जगातील सर्वात जदल लिफ्ट असणार आहे. त्याचा वेग तीशी 72 किमी असणार आहे. त्यामुळे ती जगातील फास्ट लिफ्ट असणार आहे.
Apr 26, 2014, 01:51 PM IST