टेनिसफॅन्सच्या मुखी एकच नाव... ली ना ओेss ली ना!
चीनच्या ली ना हिने ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. चौथ्या सीडेड ली नाने फायनलमध्ये स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाला ७-६, ६-० नं पराभूत करत आपल्या करियरमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.
Jan 25, 2014, 07:27 PM ISTलग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीला केलं न्यूड
प्रेम म्हणजे एकमेकांचा विचार करणं... पण याच प्रेमाचं सध्या विकृत रूप पाहायला मिळतंय. लग्नासाठी प्रेयसीनं नकार दिला म्हणून एका विकृत प्रियकरानं तिचं अपहरण करून बंदी बनवलं.
Jan 24, 2014, 12:24 PM ISTकपड्यांमध्ये आला करंट आणि `तो` भाजला
कपड्यांमध्ये आलेल्या स्टॅटिक विद्युतमुळं एका घरात चक्क गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळं घरात आग लागली आणि ७० वर्षीय चुंग हे पूर्णपणे भाजल्या गेले.
Jan 23, 2014, 02:54 PM ISTचीनमध्येही मिळाली दोन अपत्यांना परवानगी!
चीनच्या मंत्रिमंडळानं शनिवारी संमत केलेल्या प्रस्तावामुळे, आता चीनमधील ज्या जोडप्यांना केवळ एकच अपत्य आहे अशा जोडप्यांना दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी प्रदान करण्यात आलीय.
Dec 29, 2013, 03:49 PM ISTआंतरराष्ट्रीय बातम्यांवर एक नजर...थोडक्यात
दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या जातीय संघर्षाने भयानक रुप घेतलंय. तर बगदादमध्ये स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. तसेच अमेरिकेत झालेल्या जबरदस्त बर्फवृष्टी झाल्याचे दिसत आहे.
Dec 26, 2013, 01:11 PM IST<B> दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या अगोदर घ्या सरकारची परवानगी </b>
चीनमध्ये सध्या तरुणांपेक्षा म्हातारी लोकसंख्या वरच्या स्तराला जाऊन पोहचलीय. त्यामुळे, आत्तापर्यंत अंमलात आणलेल्या ‘एक अपत्य’ कायद्याला फाटा देत दाम्पत्याला दुसऱ्या अपत्याला जन्माला घालण्याची मुभा देण्याचं सरकारनं ठरवलंय.
Nov 25, 2013, 10:50 PM ISTचीनने सीमावादावर लवकर तोडगा काढला पाहिजे - पंतप्रधान
चीन आणि भारतादरम्यान असलेल्या सीमावादावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, असं पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. सध्या चीनच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधानांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Oct 24, 2013, 02:53 PM ISTभारत-चीन सीमा सहकार करारावर होणार स्वाक्षरी
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सध्या रशिया आणि चीनच्या दौ-यावर आहेत. रशियातून काल चीनमध्ये दाखल झालेत. चीनमध्ये आज ते अध्यक्ष क्सी जिनपिंग यांच्याशी आणि पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेणार आहेत. सीमा सहकार करारासह अनेक महत्त्वाच्या करारांवर यावेळी स्वाक्ष-या होणार आहेत.
Oct 23, 2013, 10:35 AM ISTपाकला चीन देणार अणुभट्टय़ा, भारताची तीव्र नाराजी
`शत्रूचा शत्रू तो आपला मित्र` या सूत्राचा अवलंब करत चीनने पाकिस्तानला दोन अणूभट्टय़ा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यामुळे भारतापुढे पेच निर्माण झाला आहे. भारताने याबाबत राजनैतिक व अधिकारी पातळीवर चीनकडे नाराजी व्यक्त केली असून अणुपुरवठादार गटाच्या कानावरही ही बाब घातली आहे.
Oct 17, 2013, 03:34 PM ISTचीनला मागे टाकून लोकसंख्येत भारत होणार नंबर १!
आतापर्यंत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर असेल्या चीनला मागे टाकत २०५० साली देशाची लोकसंख्या १६० कोटींवर पोहोचेल आणि भारत लोकसंख्येत जगात नंबर १ होईल असं एका सर्व्हेक्षणात पुढं आलंय.
Oct 3, 2013, 10:10 AM ISTजगातील सर्वात उंच विमानतळ चीनमध्ये सुरू!
चीननं जगातील सर्वात उंच सिव्हिलियन एअरपोर्ट नुकतंच सुरू केलंय. यामुळे चीनला पश्चिम क्षेत्रात फक्त पर्यटनालाच वाव मिळणार नाही तर राजनैतिक पकडही घट्ट होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.
Sep 18, 2013, 11:32 AM IST`अग्नी-५`ची दुसरी चाचणीही यशस्वी; चीनला धडकी
भारतानं आपल्या सर्वात शक्तीशाली मिसाईल म्हणजेच ‘अग्नी-५’ची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पाडलीय. ओडिसाच्या व्हिलर बेटावर ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचं यशस्वी परिक्षण पार पडलंय.
Sep 15, 2013, 10:39 AM IST`चीनचा भारतीय जमिनीवर कब्जा नाही`
भारताचा कुठलाही भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी याबाबतची चर्चा निराधार असल्याचं म्हटलंय.
Sep 6, 2013, 05:42 PM ISTयूएस ओपन: सानिया मिर्झा डबल्सच्या सेमिफायनलमध्ये
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतल्या महिला डबल्समध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं चीनच्या जी झेंगसोबत मिळून सेमिफायनल्समध्ये प्रवेश मिळवलाय.
Sep 5, 2013, 03:01 PM ISTशिक्षक दिन... भारतातला आणि जगभरातला!
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`