चीन

चीनच्या पानबुडीला समुद्रात सापडला एक रहस्यमय जीव

हिंदी महासागरमध्ये दुर्मिळ खनिजांचा शोध घेण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेलेली चीनची पानबुडी जियाओलोंगनं खोल पाण्यात राहण्याऱ्या जीवांच्या बाबतीतील १७ वस्तू गोळा केल्या आहेत. यात दोन जीव असे आहेत ज्यांच्याबद्दल अद्याप कोणत्याच वैज्ञानिकांना माहिती नाहीय.

Jan 15, 2015, 10:30 PM IST

चोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!

भारत चीन सीमेवर अगदी भारतीय सीमेपर्यंत चीनचे रेल्वेमार्ग आले आहेत. भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. मात्र, आता भारतानेही त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी सुरू केलीय. चीन सीमेपर्यंत भारत रेल्वेमार्ग टाकणार आहे.   

Jan 15, 2015, 10:18 AM IST

चोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!

चोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!

Jan 15, 2015, 10:07 AM IST

24 कॅरेट सोन्यानं सजला iPhone 6 आणि iPhone 6+

जर आपण अॅपल आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस सध्याच्या फोन पेक्षा चांगला आणि महागडा फोन आहे, असं समजत असाल. तर आपण चुकताय. खरंतर चीनच्या एका कंपनीनं या बहुचर्चित फोनला 24 कॅरेट सोन्यानं मढवून जास्त आकर्षक आणि महाग बनवलंय.

Jan 11, 2015, 07:18 PM IST

वॉशिंग मशिनमध्ये अडकलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका

चीनच्या होहोट प्रांतात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. आई कामात व्यस्त असताना वर्षभराची चिमुरडी वॉशिंग-मशीनजीक खेळत होती. त्यावेळी खेळता-खेळता या मुलीचा पाय वॉशिंग-मशीनच्या ड्रायर ट्यूबमध्ये अडकून पडला.

Jan 6, 2015, 11:11 AM IST

...ही आहे जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती'!

चीनची 24 वर्षीय पेरेन्ना होई टिंग ही जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती' तरुणी ठरलीय. होईच्या नावावर सध्या 1.3 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

Jan 1, 2015, 04:43 PM IST

पॉर्न फिल्म्स, झुगार खेळणाऱ्या ३०,००० जणांना अटक

 चीनच्या दक्षिण गुआंग्दोंग प्रांतात पॉर्न फिल्म आणि झुगारावर केलेल्या कारवाई दरम्यान जवळपास ३०,००० हून अधिक संशयित व्यक्तींना अटक करण्यात आलीय. 

Dec 23, 2014, 09:23 AM IST

धक्कादायक : सायकलस्वाराला ट्रकने असे चिरडले

एका चीनी सायकलस्वाराला ट्रकने चिरडले. सुदैवाने हा सायकलस्वार बचावला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली.

Dec 22, 2014, 10:14 AM IST

चक्क धबधब्यावरून चालण्याचा आनंद घ्या...

चक्क धबधब्यावरून चालण्याचा आनंद घ्या... 

Dec 13, 2014, 01:29 PM IST

'ब्लॉग'वर मजकूर टाकून प्रेमभंगामुळे आत्महत्या

सोशल मीडियाचा प्रसार वाढल्यानंतर सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकण्याचा प्रकार घडला आहे.

Dec 2, 2014, 10:42 PM IST

श्याओमीचा नोट आज भारतात होणार लॉन्च!

चीनची मोबाईल कंपनी श्याओमीच्या ५.५ इंचचा स्मार्टफोन ‘रेडमी नोट’ आज भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीनं यापूर्वी 'Redmi-1S' आणि Mi-3' लॉन्च केलेले आहेत. ज्यांना ग्राहकांची चांगलीच पसंत मिळाली. ‘रेडमी नोट’ला श्याओमी फॅबलेट कॅटेगरीमध्ये लॉन्च करणार आहे. याची किंमत जवळपास १० हजार रुपयांपर्यंत असेलं. 

Nov 24, 2014, 05:48 PM IST