बिहारमध्ये NDAला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील; नितीश कुमारांचा दावा
आम्ही एकत्रितपणे बिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०० जागांवर विजय मिळवू, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.
Mar 1, 2020, 05:47 PM ISTगुजरातमध्ये कॉंग्रेस अडचणीत; विश्वासू सहकाऱ्याची मोठी मागणी
गुजरातमध्ये कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार रान उठवले आहे. राहुल गांधींनीही मुद्देसुदपणे प्रश्न उपस्थीत करत भाजपला चांगलेच जेरीस आणले आहे. मात्र, चांगली सुरूवात होऊनही कॉंग्रेस सध्या अडचणीत आली आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या एका विश्वासू सहकाऱ्याने मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली आहे.
Nov 11, 2017, 09:44 PM IST'सुमो' होणार बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजप-जेडीयूचे सरकार
बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर असे मानले जाते की जनता दल (युनायटेड) आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
Jul 26, 2017, 08:26 PM ISTतिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे.
Jun 8, 2015, 03:39 PM ISTलालूंच्या पक्षात १३ आमदारांचा बंडाचा झेंडा, तासाभरात ६ परतले
पाटणा नवी दिल्ली लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलमध्ये बंडाचे झेंडे फडकावले जात आहेत.
Feb 24, 2014, 07:51 PM ISTवाद ‘भारतरत्न’चा: नितीशकुमारांनंतर केंद्रीय मंत्री पल्लम राजू मैदानात
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.
Nov 18, 2013, 04:00 PM ISTजेडीयूचा भाजपपासून काडीमोड!
जेडीयुनं एनडीए आणि भाजपपासून काडीमोड घेतलाय. भाजपमधील घडामोडी जेडीयुच्या धोरणांशी विसंगत असल्याचं सांगत नैतिकतेच्या आधारावर एनडीएपासून फारकत घेत असल्याची घोषणा जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
Jun 16, 2013, 05:55 PM ISTनीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद
नितीश कुमार हे अडवाणींच्या इशा-यावर चालणारे पोपट असल्याची टीका लालू प्रसाद यादवांनी केली आहे. त्यांना स्वतःचा विचार नसल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले.
Jun 12, 2013, 06:59 PM IST