जनुकीय दोष

नागपूरात जन्माला आले त्वचा नसलेले बाळ

नागपूरात एक धक्कादायक घटना घडलीये. नागपूरातील लता मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी रात्री एका महिलेने 'जेनेटिक डिसॉर्डर' असलेल्या एका 'हर्लेक्विन' बाळाला जन्म दिला.

Jun 11, 2016, 03:01 PM IST