नवरा-बायकोचं नातं कसं असावं? 'त्या कठीण काळात...' भावनिक होत जया बच्चन झाल्या व्यक्त
Relationship Tips From Jaya Bachchan And Amitabh Bachchan : जया बच्चन यांनी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' कठिण काळाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. नातं नव्याच्या पॉडकास्टवर अमिताभ बच्चन यांच्या कठिण काळात कसा सपोर्ट केला, याबद्दल जया बच्चन बोलल्या आहेत.
Mar 15, 2024, 03:59 PM ISTAmitabh रोमॅंटिक नाहीत, गर्लफ्रेंड असती तर..., Jaya Bachchan यांनी पतीविषयी केला होता मोठा खुलासा
Jaya Bachchan Birthday Special : जया बच्चन यांनी एका मुलाखतीत पती अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत रोमॅंटिक नाही असा खुलासा केला होता. त्यावेळी अमिताभ यांनी देखील ते रोमँटिक नाही असं म्हटलं होतं. दरम्यान, आज जया बच्चन या त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Apr 9, 2023, 10:37 AM IST