जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळा

घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकरांची चौकशी

राज्य परिवहन राज्यमंत्री गुलाबराम देवकर यांची घरकुल घोटाळ्या प्रकरणी पोलिस चौकशी करण्यात आली. पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. घरकुल घोटाळा तब्बल २९ कोटी ५९ लाखांचा आहे.

Feb 2, 2012, 02:46 PM IST