शेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली.
Jul 20, 2017, 07:32 PM ISTमोदींच्या जाहिरातबाजीवर अजित पवारांची शेलकी टीका...
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या जाहिरातीचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.
Jan 4, 2017, 07:23 PM ISTकोर्टाच्या निर्णयाआधीच सेनेची शिवाजी पार्कात जाहिरातबाजी!
शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय, शिवाजी पार्कवर दसरामेळावा व्हावा यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केलीय.
Oct 5, 2013, 05:12 PM IST