घरातून बाहेर पडताच 'या' 5 गोष्टी दिसल्यास मिळतील शुभ संकेत
ज्योतिषशास्त्रानुसार, घरातून बाहेर पडताना काही गोष्टी दिसल्या तर ते शुभ मानले जाते.
Dec 27, 2024, 05:39 PM ISTबसल्या जागेवर पाय हलवणे अशुभ की शुभ? तुम्हाला ही सवय असेल तर कामाची बातमी
Astro Tips : बसल्या जागेवर अनेकांना पाय हलवण्याची सवय असते. पण ही सवय ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ जाणून घ्या. यामागे वैज्ञानिक कारणही आहे.
Dec 9, 2024, 07:21 PM ISTदिवाळीत राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?
Diwali Astro Tips: दिवाळीत राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याबाबत जाणून घेऊयात. दिवाळी हा दिव्यांचा सण असून देशभरात हा सण धामधुमीत साजरा केला जातो.
Oct 22, 2024, 04:31 PM ISTShani Gochar : शनी येतोय तांडव घालायला! 'या' राशींसाठी वाईट बातमी, लोकांच्या वाढणार अडचणी?
Shani Gochar : शनिदेवाच नाव घेतलं तर भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्याला आपल्या कर्माची फळं दिसतो. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर घाबरायचं कारण नाही पण तिचे कर्म वाईट असेल तर शनिदेवाच्या व्रकदृष्टीपासून तुम्ही सुटका नाही.
Sep 14, 2024, 02:37 PM IST
Jyeshtha Purnima 2024 : ज्येष्ठ पौर्णिमेला लक्ष्मी नारायण राजयोग; कुबेराच्या आशीर्वादाने 'या' 3 राशी होणार धनवान?
Jyeshtha Purnima 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्याला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा विशेष असून आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना फायदा होणार आहे.
Jun 21, 2024, 11:03 AM IST
Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला पूजा करताना 'या' 3 रंगाच्या साड्या चुकूनही नेसू नका अन्यथा...
Vat Purnima 2024 : ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यादिवशी महिला खास साडी नेसून वडाची पूजा करतात. तुम्ही वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साडी नेसणार आहात?
Jun 19, 2024, 04:28 PM ISTज्येष्ठ पौर्णिमेला करा 'हे' उपाय, पितृदोषाची समस्या होईल दूर
Jeshtha Purnima Pitrudosha Upay: पितृ दोषाची समस्या तुम्हाला त्रास देत आहे का? मग जेष्ठ पूर्णिमेला करा हे उपाय . हिंदू शास्त्रात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेला ज्येष्ठा पौर्णिमा असंही म्हणतात. पितृदोष दूर करण्याठी देखील ज्योतिष शास्त्रात ज्येष्ठा पौर्णिमेला फार महत्त्व दिलं जातं.
Jun 19, 2024, 02:05 PM ISTगायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही?
Astro Tips : हिंदू धर्मात गायीला अतिशय पवित्र मानलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास असल्याची मान्यता आहे. शास्त्रानुसार पहिली चपाती ही गायीसाठी बनवावी. ज्योतिषशास्त्रानुसार गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही जाणून घ्या.
May 28, 2024, 11:35 AM ISTSakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! 'या' राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद
Sankashti Chaturthi 2024 : या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला 100 वर्षांनी अद्भूत योग जुळून आला आहे. या दिवशी (Sakat Chauth) सूर्य, शुक्र आणि बुध धनु राशीत असणार आहे. त्याशिवाय या दिवशी शोभन योग असणार आहे. या दुर्मिळ योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Jan 28, 2024, 01:33 PM ISTMangal Gochar 2024: ग्रहांचा सेनापती मंगळाचं 9 दिवसांनी होणार गोचर, 'या' राशींना होणार धनलाभ!
Mars Transit In Capricorn 2024 : मंगळ जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडतो. मंगळाच्या मकर राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर सकारात्मक (zodiac signs) प्रभाव पडणार आहे पाहुया...
Jan 27, 2024, 10:11 PM ISTLakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध - शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती
Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्र यांचं संयोग होणार आहे. बुध आणि शुक्र यांच्यामुळे मकर राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा लाभ काही राशींना होणार आहे.
Jan 23, 2024, 07:30 AM ISTMakar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत
Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
Jan 14, 2024, 02:02 PM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे.
Jan 8, 2024, 08:14 PM ISTसफला एकादशी 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली
Saphala Ekadashi 2024 : या वर्षातील पहिली एकादशी सफला एकदाशी नावाने ओळखली जाते. सफला एकादशीला अतिशय शुभ योग जुळून आला असून हा योग काही राशींसाठी सुख समृद्धीसोबत धनलाभ घेऊन आला आहे.
Jan 7, 2024, 02:43 PM ISTचिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही
New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.
Jan 1, 2024, 09:45 PM IST