जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा शुभ रंग, दिवस आणि रत्न
ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा मूलांक ठरतो. तुमचा जन्म 1 ते 9 तारखेदरम्यान तुमचा मूलांक तुमची जन्मतारीख असेल मात्र त्यापुढील अंक असल्यास त्या तारखेतील अंकाची बेरीज तुमचा मूलांक होतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 25 असल्यास 2+5=7. म्हणजेच तुमचा मूलांक 7 असेल.
Dec 2, 2016, 12:13 PM ISTकोणत्या राशीचा असावा तुमचा जोडीदार
विवाह ठरवताना मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून...
Nov 29, 2016, 11:04 AM ISTतुमच्या राशीवरुन जाणून घ्या होणाऱ्या जोडीदाराचा स्वभाव
एखाद्या स्त्रीचा होणारा नवरा कसा असेल याची माहिती ज्योतिषशास्त्रात मिळू शकते. कुंडलीतील सप्तम भाव विवाहासाठी महत्त्वाचा मानला जातो.
May 3, 2016, 04:48 PM IST