झिम्बाब्वे भारत

लोकेश राहुलने रचला नवा रेकॉर्ड

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नाबाद शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलने दुसऱ्या सामन्यात याआधीचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात राहुलने ३३ रन्स काढून रेकॉर्ड केलाय.

Jun 13, 2016, 08:46 PM IST