झी सिने अवॉर्ड

झी सिने अवॉर्ड : पाहा कोणला मिळाले कोणते पुरस्कार

झी सिने अवॉर्ड २०१६ मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खान हा बेस्ट विव्हर्स चॉईस अॅक्टर ठरला तर दीपिका पदुकोन ही बेस्ट अॅक्ट्रेस. या अॅवार्ड शो मध्ये रणवीर सिंग पुन्हा आपल्या मस्ती करण्याच्या अंदाजामध्येच दिसला. त्याने यावेळी परिणिती चौप्रा हिला किस केलं. दोघांनी एकत्र अनेक सिनेमे केलं आहेत. पण याचा रणवीर आणि दीपिकाच्या संबंधावर काही परिणाम होणार का या चर्चा रंगायल्या लागल्या आहेत. 

Feb 21, 2016, 10:47 PM IST