झोपेच्या गोळ्या

दारु न मिळाल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलाने घेतल्या झोपेच्या गोळ्या

त्याला तातडीने रुग्णालयात नेलं असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Apr 9, 2020, 12:42 PM IST

नोटाबंदीनंतर झोपेच्या, बीपीच्या गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात

उच्चभ्रू मुंबईकरांना झोप येईना!, नरेंद्र मोदींनी उडवली अनेकांची झोप, मोदींच्या निर्णयामुळे कित्येकांचा बीपी वाढला...ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. काळा पैसा लपवायचा कुठे? बँकेत तरी कसा द्यायचा? कमवलेला हा पैसा वाया जाणार? या पैश्यांचं आता करायंच तरी काय ? असा प्रश्न पडलेल्या अनेकांची सध्या झोप उडालीय. 

Nov 20, 2016, 04:21 PM IST