सावधान ! तुमच्या गाडीचाही टायर फुटू शकतो...!
भारतात टायर कंपन्यांनी प्रति तास ६० ते ८० च्या स्पीडने गाडी धावेल, याचा विचार करून टायर्स डिझाईन केलेले आहेत.
Apr 23, 2017, 01:56 PM ISTगाडीचा टायर फुटणे किती धोकायदायक असतं पाहा
मुंबई : ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, तुम्ही अनेक दिवसापासून गाडी चालवत असाल, पण जास्त दाबामुळे टायर फुटल्याने काय होऊ शकतं हे तुम्ही या व्हिडीओतच पाहा...
Jul 4, 2016, 01:36 PM IST