माजी मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 08:53 AM ISTसाहित्य संमेलनावर साहित्यिक भालचंद्र नेमाडेंची खरमरीतटीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 03:25 PM ISTभालचंद्र नेमाडेंच्या टीकेवर अनिल अवचटांचे उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 02:40 PM ISTसाहित्य संमेलन रिकामटेकड्यांचे, इंग्रजी शाळा बंद करा - नेमाडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 02:39 PM ISTसाहित्य संमेलन रिकामटेकड्यांचा उद्योग - नेमाडे
पुणे : साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, अशी परखड टीका कोसलाकार आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलीय. राजकारणी आणि उद्योजकांकडून साहित्य संमेलनांसाठी पैसे घेतात अशी खरमरीत टीकाही त्यांनी केलीय. संमेलनासाठी शत्रूकडूनही पैसे घेतील असंही त्यांनी म्हटलय. पुण्यात नेमांडेंना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
Nov 28, 2014, 01:34 PM ISTएकनाथ खडसेंवर नितेश राणेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:46 AM ISTमाजी मुख्यमंत्र्यांची सेना-भाजपवर टीका..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 10:24 AM ISTराणेंचा शिवसेनेवर 'प्रहार', सत्तेसाठी लाचारी
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे केवळ पर्यटक म्हणून कोकणात आले आहेत. तसंच शिवसेनेने कोकणी माणसांची फसवणूक केली असून, सत्तेसाठी लाचार झालेल्या सेनेतील आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं राणे म्हणालेत.
Nov 23, 2014, 03:36 PM ISTनारायण राणेंचा राष्ट्रवादीवर 'प्रहार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2014, 08:06 PM ISTमराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती; राणे समितीला चपराक
आज मुंबई उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. निवडणुका डोळ्यांसमोर असताना आघाडी सरकारनं घेतलेल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. मुंबई उच्च न्यायालयानं या निर्णयांवर आक्षेप नोंदवलाय.
Nov 14, 2014, 12:02 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणाचं सोशल मीडियावर विडंबन...
महाराष्ट्राच्या विधिमंडळात बुधवारी जनतेला जे काही पाहायला मिळालं... ते पचवणं महाराष्ट्राच्या जनतेला जरा कठिण जातंय, असंच दिसतंय.
Nov 13, 2014, 12:31 PM IST'सौरवनं तयार केलेलं टीम स्पिरिट चॅपलनं उद्ध्वस्त केलं'
सचिन तेंडुलकरनं ग्रेग चॅपल यांना ‘रिंगमास्टर कोच’ असल्याचं सांगितल्यानंतर आता सचिनचा तेव्हाचा साथीदार आणि सीनियर ऑफ स्पिनर हरभजन सिंगही याबद्दल बोलण्यासाठी पुढे आलाय.
Nov 4, 2014, 06:05 PM ISTभाजप पाठिंब्यावरून काँग्रेसची एनसीपीवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 07:28 PM ISTसामनामधून शरद पवारांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2014, 01:45 PM ISTशरद पवारांवर 'सामना'त शेलक्या शब्दात टीका
कालपर्यंत भाजप हा तद्दन जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष होता आणि या हाफचड्डीवाल्यांची मनसोक्त खिल्ली शरद पवार यांनी प्रचारात उडवली, त्या हाफचड्डीच्या प्रेमात पटेल पडले. म्हणजे पवार-पटेलांनी बाजारातून नवी हाफचड्डी विकत आणली की स्वत:च्या फुल पॅण्टीला कैची मारून त्याची हाफचड्डी केली?, अशा शेलक्या शब्दात टीका 'सामना'तून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आली आहे.
Oct 21, 2014, 09:19 AM IST