नेपाळला जमलं ते टीम इंडियाला का नाही?
आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सुरूवात पराभवाने झाली आहे.
Mar 19, 2014, 03:54 PM ISTटी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया सरावातही ‘फेल’
टीम इंडियाची पराभवाची मालिका सराव मॅचमध्येही सुरूच राहिली. आशिया चॅम्पियनशीपचे विजेत्या श्रीलंकन टीमनं टी-२० वर्ल्डकपच्या प्रॅक्टिस मॅचमध्येही टीम इंडियाला हरवलं. टीम इंडियाला ५ रन्सनं मॅच गमवावी लागली. लसिथ मलिंगाच्या प्रभावी मार्यासमोर भारतीय बॅट्समनचा निभाव लागला नाही.
Mar 18, 2014, 10:38 AM ISTबांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!
२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.
Mar 16, 2014, 09:23 AM ISTटीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी द्रविड 'नॉट इंट्रेस्टेड'
टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे कोच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावसकर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून राहुल द्रविड याला भारताचा कोच म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही `बीसीसीआय`ला दिलाय. मात्र, टीम इंडियाचा कोच म्हणून काम करण्यासाठी द्रविड फारसा उत्सुक नाही.
Mar 15, 2014, 10:25 AM ISTटीम इंडिया `फ्लॉप`... कोच डंकन यांना समन्स
कोच डंकन फ्लेचर यांनी जेव्हापासून टीम इंडियाची धुरा आपल्या हाती घेतलीय तेव्हापासून टीमच्या खेळाचा आलेख उतरताच राहिलाय.
Mar 14, 2014, 12:20 PM IST`तो` टीममध्ये असेपर्यंत टीम इंडियाचा पराभव - गावस्कर
भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या पराभवावर इशारा दिला आहे.
Mar 11, 2014, 10:19 AM ISTसर्कशीतल्या प्राण्यांसाठी रोहित शर्मा सरसावला!
चेहऱ्यावर जखम घेऊन आता टीम इंडियाचा बॅट्समन रोहित शर्मा दिसणार आहे. सर्कशीत हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराचा तो विरोध करणार आहे. एका जाहिरातीत रोहित प्राण्यांवरील अत्याचाराचा निषेध करतांना दिसेल.
Mar 6, 2014, 01:05 PM ISTआशिया कप : भारताचा बांग्लादेशवर विराट विजय
आशिया कपमध्ये टीम इंडियानं विजयी सलामी दिली. बांग्लादेशचा भारतानं ६ विकेट्सनं पराभव केला.
Feb 26, 2014, 11:10 PM ISTघायाळ टीम इंडियाला विराटच्या शतकी खेळीने दिलासा
वेलिंग्टन कसोटीत विराट कोहलीन शानदार शतक झळकावलं आहे. विराट कोहलीने १२९ चेंडूत हे शतक झळकावलं आहे. मॅक्क्युलमच्या त्रिशतकी खेळीनंतर घायाळ झालेल्या टीम इंडियासाठी विराटची खेळी दिलासा देणारी आहे.
Feb 18, 2014, 09:56 AM ISTवेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाची किंवीसमोर `कश्मकश`
वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराला स्वस्तात बाद केलं आणि टीम इंडियाला खिंडीत गाठलंय.
Feb 18, 2014, 08:54 AM ISTऑकलंड कसोटी: पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड
ऑकलंडमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड या पहिल्या कसोटी सामन्यात, न्यूझीलंडने भारताला ४१ धावांनी पराभूत केलं आहे. कसोटी मालिक न्यूझीलंड १-० ने आघाडीवर आहे.
ऑकलंड कसोटीत हा भारताचा पहिला पराभव आहे. सुरूवातीच्या फलंदाजांनी केलेली कामगिरी, नंतरच्या फळीच्या फलंदाजांना कायम राखता आली नसल्याने टीम इंडियाचा पराभव झाला आहे. यामुळे किवींना हा सामना सहज जिंकला आहे,
Feb 9, 2014, 10:05 AM ISTधावांचं `शिखर` उभारून `धवन` परतला
ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शिखर धवनने शानदार ११५ धावा केल्या आहेत. धवननंतर रोहित शर्माही बाद झाला आहे. रोहित शर्माने १९ धावा केल्या.
Feb 9, 2014, 09:04 AM ISTन्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना
दोन टेस्ट आणि पाच वन-डे च्या सीरिजसाठी टीम इंडिया न्यूझीलंडला आज सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी आजवर नेहमीच निराशाजनक झालीय. मात्र आता आमची टीम स्थिर झाली असून आता आम्ही कोणत्याही मैदानावर चांगली कामगिरी करु असा विश्वास कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं व्यक्त केलाय.
Jan 12, 2014, 11:00 AM ISTमराठमोळ्या रहाणेनं आफ्रिका दौऱ्यात पाडली मुंबईची छाप
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली. मात्र हा दौरा फळला तो मुंबईकर अजिंक्य रहाणेला. टीम इंडियाचे दिग्गज मोक्याच्या क्षणी हातपाय गाळत असताना, रहाणेनं निधड्या छातीनं द.आफ्रिकन फास्ट बॉलिंगचे हल्ले थोपवले आणि पदरी पडणारा मानहानीकारक पराभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुसह्य केला.
Dec 31, 2013, 05:53 PM IST<B> <font color=#0404B4>वेळापत्रक : </font> ... असे असतील २०१४ मध्ये टीम इंडियाचे दौरे!</b>
२०१३ या वर्षात मायदेशात शेर पण, परदेश दौऱ्यात ढेर ठरलेल्या टीम इंडियाला पुढच्या वर्षी कोणत्या सामन्यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे आता स्पष्ट झालंय. टीम इंडिया २०१४ साली खेळणाऱ्या मॅचेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सप्टेंबर २०१४ पर्यंतचं हे दौरे आखण्यात आलेत.
Dec 31, 2013, 08:37 AM IST