ठाकरे गट

'लाडक्या भावांसाठी मटक्याचे दुकान' ठाकरे गटाकडून VIDEO शेअर शिंदेंचा 'स्टंटबाज आमदार' लक्ष्य

Ayodhya Poul On MLA Santosh Bangar: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आयोध्या पौळ यांच्याकडून नाव न घेता आमदार बांगर यांना लक्ष्य करण्यात आले आहे. 

Sep 19, 2024, 09:27 AM IST

काँग्रेसचा बालेकिल्ल्यात शिवसेनेची मशाल पेटणार? सोलापूर मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुरबुरु सुरू झालीय.. दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकल्यानं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीय..

 

Sep 14, 2024, 11:27 PM IST

288 पैकी 135 जागा काँग्रेसला? 153 जागांपैकी ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार?

Maharashtra Politics :   महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे... काँग्रेसनं विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 135 जागांची मागणी केलीय... काँग्रेसची ही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार का?

Aug 21, 2024, 07:47 PM IST

विधान परिषद निवडणूक: शेवटच्या क्षणी ठाकरे गट, शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार

 कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत वाद होता. अखेर तिढा सुटला आहे.

Jun 12, 2024, 03:27 PM IST

काँग्रेसचा हात, बंडखोराला साथ? सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला विशाल पाटील यांची हजेरी

Loksabha 2024 : सांगलीतला काँग्रेस आणि ठाकरेंमधला वाद काही संपता संपत नाहीए. निवडणूक संपली तरी सांगलीतला हा वाद कायम आहे. काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला बंडखोर विशाल पाटील यांनी हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

May 23, 2024, 09:15 PM IST

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा. 

 

May 8, 2024, 09:57 AM IST

ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? ट्विट करुन दिली माहिती

Kalyan Constituency:  महायुतीचा उमेदवार ठरायच्या आधीच महाविकास आघाडीने येथे बाजी मारली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

Apr 1, 2024, 02:12 PM IST

शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी

Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 27, 2024, 11:50 AM IST

Loksabha Election: ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार? 'मुंबईत 6 पैकी 'या' 4 जागा...'

Loksabha Election: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आले आहेत.

Feb 19, 2024, 10:26 AM IST

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला

Lok Sabha Election 2024 :  राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातल्या जागांचा मविआचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. 

Jan 29, 2024, 09:24 AM IST

...म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Maharashtra Politics : बाबरी कुणी पाडली? बाबरी अशीच पडली? शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी घेतली आणि बाबरी पाडली असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

Jan 23, 2024, 07:59 PM IST

Mumbai News : मराठी पाट्यांचं श्रेय कोणाला? मनसे की ठाकरे गट? महापालिका निवडणुकीसाठी मतांची बेगमी!

Marathi Patya in Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्याला आता राजकीय वळण लागलंय. या निर्णयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात (Maharastra Politics) श्रेयवाद सुरू झालाय. 

Nov 27, 2023, 08:54 PM IST

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या घरातच फूट; भाऊ किरण सामंत ठाकरे गटात जाणार?

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी आपला व्हॉट्सएप डीपी मशाल ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. किरण सामंत ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा रंगलेय. 

Sep 29, 2023, 03:49 PM IST

Maharashtra Politics : 'चोर मचाये शोर' म्हणत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजप गटाचं प्रत्युत्तर

Maharashtra Political News  : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत. 

 

Jun 30, 2023, 09:50 AM IST

आदित्य ठाकरेंच्या खास मित्राचा शिंदे गटात जाणार; युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 1 जुलैच्या ठाकरे गटाच्या मोर्चादिवशीच त्याचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. आदित्य ठाकरेंना हा जोरदार धक्का मानला जात आहे. 

Jun 29, 2023, 09:03 PM IST