तुळजाभवानी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या भाविकांसाठी मोठी अपडेट, 'गाभाऱ्यातील प्राचीन शिळा...'

Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.

Jan 8, 2025, 01:39 PM IST

...म्हणून तुळजाभवानीच्या दर्शनवेळांमध्ये बदल; मंदिर संस्थानचा मोठा निर्णय

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जायचा बेत असेल तर आधी, पाहा ही  बातमी. कधीपासून कधीपर्यंत सुरू राहणार दर्शनरांग? पाहा मंदिर संस्थानचा निर्णय... 

Jan 2, 2025, 09:05 AM IST

तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले; शिवाजी महाराजांशी संबंधित एकमेव पुरावा

तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले आहेत. देवीच्या खजिन्यात हे दागिने सापडले. यात रोमन साम्राज्याच्या काळात बनवलेले चार हार आढळलेया दागिन्यांवर छत्रपती शिवरायांचं नाव आहे. 

Oct 11, 2023, 06:49 PM IST

तुळजाभवानी मंदिरात वार्तांकन करायला पत्रकारांना बंदी

 उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिरात वार्तांकन करण्यापासून पत्रकारांना रोखण्यात आलाय.

Sep 24, 2017, 08:26 PM IST

नवरात्र काळात तुळजाभवानीचे पेड दर्शन

नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आता तुम्हाला ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.

Sep 16, 2017, 08:29 PM IST

तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी मोजावे लागणार ३०० रुपये

नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आत तुम्हाला ३०० रुये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी आधी १०० रुपये मोजावे लागत होते त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात आलीय. 

Sep 16, 2017, 11:13 AM IST

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पैसे भरूनही दर्शन

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पैसे भरूनही दर्शन

Jul 15, 2017, 08:30 PM IST

तुळजाभवानी मंदिरात आता पेड दर्शन

तुळजापूरातील तुळजाभवानी मंदिरात आजपासून पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध  झाली आहे. दररोज १२ ते ५ वेळेत भक्तांना सशुल्क दर्शन घेता येणार आहे.

Jul 15, 2017, 03:02 PM IST

पुजाऱ्यांनाच मंदिरात प्रवेशबंदी!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील सात पुजाऱ्यांना मंदिरात गैरवर्तन केल्याप्रकरणी वेगवेगळ्या कालावधीसाठी मंदिरात प्रवेश बंदीची शिक्षा देण्यात आली आहे.

Jul 14, 2017, 08:55 PM IST

यात्रा अनुदान घोटाळा : नगराध्यक्षासह मुख्याधिकारी अडचणीत

तुळजाभवानीच्या 2011 च्या यात्रा अनुदानात अपहार झाल्याचं उघड झालं आहे.1 कोटी 62 लाखांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.

Mar 29, 2017, 08:52 AM IST