CID मधल्या अभिनेत्रीसोबत दयाचं अफेअर
दया कुछ तो गडबड है किंवा दया तोड दो दरवाजा अशी वाक्य लोकप्रिय होणारी मालिका CID
Feb 1, 2018, 04:55 PM ISTअॅक्टर होण्याआधी स्पोर्टमन होता दया, कमाई वाचून व्हाल हैराण
‘सीआयडी’ मालिकेतील इन्स्पेक्टर म्हणजेच दयानंद शेट्टी, जो दरवाजे तोडण्याच्या खास स्टंटसाठी लोकप्रिय आहे. या मालिकेत जेव्हावी एसीपी प्रद्युमनला गुन्हेगाराला शोधण्यासाठी कुठे जायचं असतं, तिथे दरवाजा तोडण्यासाठी दया हा त्यांची पहिली पसंत असतो.
Sep 4, 2017, 07:08 PM ISTआई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट
आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय.
Nov 29, 2016, 06:45 PM ISTउत्तर प्रदेशात माया विरुद्ध दया
Jul 21, 2016, 01:34 PM ISTकनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली.
Aug 6, 2015, 01:57 PM ISTकसाबवर दया नाहीच!
फाशीच्या शिक्षेस स्थगिती देण्याची विनंती करणारा दहशतवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज राज्याच्या गृहमंत्रालयानं फेटाळलाय. तसे मुख्यमंत्र्यांना गृहखात्यानं कळविले आहे.
Sep 25, 2012, 11:33 AM IST