दाभोलकर हत्या : संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ
दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
Jun 1, 2019, 10:42 PM ISTदाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले
दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला जोरदार फटकारले आहे.
Jan 17, 2019, 04:24 PM ISTनरेंद्र दाभोलकर हत्या : नवा गौप्यस्फोट, कळसकरच्या कोठडीत वाढ
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात नवा गौप्यस्फोट झालाय. दरम्यान, शिवाजीनगर न्यायालयाने कळसकरला १७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावलीय.
Sep 15, 2018, 07:01 PM ISTदाभोलकर - पानसरे यांची हत्या एकाच व्यक्तीकडून, सीबीआयच्या हाती ठोस पुरावे
दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या हाती आता पानसरेंच्या हत्येचे धागेदोरेही लागलेत.
Jun 22, 2016, 02:59 PM ISTदाभोलकर हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे.
Jun 21, 2016, 09:16 AM ISTनरेंद्र दाभोलकर हत्या : तीन आजी-माजी पोलिसांची होणार चौकशी
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्या प्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे होत आहेत.
Jun 18, 2016, 06:24 PM ISTदाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला १६पर्यंत सीबीआय कोठडी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आलेय.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) तावडेला काल मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आज त्याला नवी मुंबईच्या सीबीआय कार्यालयातून पुण्यात आणण्यात आले. येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.
Jun 11, 2016, 10:34 PM ISTदाभोलकर हत्या : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
Sep 2, 2015, 09:43 PM ISTदाभोलकर हत्या : सरकार बदलले, तपासाची स्थिती जैसे थे!
सरकार बदलले, तपासाची स्थिती जैसे थे!
Aug 20, 2015, 08:41 PM ISTडॉक्टरांच्या हत्याबाबत शैला नरेंद्र दाभोलकर पाहा काय म्हणाल्यात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 07:48 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांचा तपास पिस्तुलाच्या दिशेने
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेक-यांनी वापरलेलं पिस्तुल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याच्याकडून विकत घेतलं असल्याचा संशय व्यक्त होतोय.
Dec 3, 2013, 01:06 PM ISTदाभोलकरांच्या हत्याप्रकरणी धागेदोरे, पोलिसांचा दावा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळी मारून हत्या करणाऱ्यांच्या मोटरसाईकलचा तपास लागला आहे, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.
Aug 23, 2013, 11:04 AM IST