दिलजीत दोसांझ

Video : गावखेड्यातील मुलगा ते ग्लोबल स्टार... पंतप्रधानाच्या भेटीला पोहोचला दिलजीत दोसांझ, साधेपणा पाहून चाहते भारावले

Diljit Dosanjh Meets PM Modi: दिलजीतला भेटताच पंतप्रधान मोदी काय म्हणाले? सततच्या परदेशवाऱ्या करणारा दिलजीत भारताविषयी पंतप्रधानांसमोर काय म्हणाला? 

Jan 2, 2025, 12:32 PM IST

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्याने स्टेजवर जाऊन थेट गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, सर्व बघतच राहिले

पुण्यात दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट पार पडला. ज्यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

Nov 25, 2024, 12:44 PM IST

पुण्यात दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला विरोध, नेमकं कारण काय?

दिलजीत दोसांझ नेहमी त्याच्या कॉन्सर्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अशातच आता त्याच्या पुण्यातील कॉन्सर्टला स्थानिकांचा विरोध होत आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर 

Nov 24, 2024, 06:36 PM IST

'एकही डाग न लावून घेता ते जगले,' दिलजीतने रतन टाटांसाठी अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा लंडननंतर नुकताच जर्मनीत संगीत कार्यक्रम झाला. यादरम्यान रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच दिलजीत दोसांझने अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली.

Oct 10, 2024, 01:17 PM IST

दिलजीतच्या पोस्टवर इवांका ट्रम्प यांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर ट्रम्प आणि त्यांची मुलगी इवांका याचे बरेच मीम्स व्हायरल झाले आहेत. 

 

Mar 2, 2020, 09:24 AM IST

शाहीद आणि करिना एकमेकांसमोर येतात तेव्हा...

 कपिलच्या शोमध्ये त्यांची भेट झाली.

 

Dec 18, 2019, 06:29 PM IST

कोणी अभिनेता नाही, 'ही' व्यक्ती आहे किआराची क्रश

किआरा आडवाणीच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे.

Dec 14, 2019, 01:50 PM IST

बहुचर्चित 'अर्जुन पटियाला' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

'अर्जुन पटियाला'तील कलाकार खास अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

Jun 18, 2019, 07:23 PM IST

पतीचा 'सूरमा' सिनेमा पाहून नेहा म्हणते....

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने अलिकडेच गुपचूप लग्न करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला. 

Jul 14, 2018, 01:29 PM IST