दिल्लीत घोषणा

मंगेश पाडगावकर यांना पद्मभूषण जाहीर...

कविवर्य मंगेश पाडगावकर यांना पदमभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज दिल्लीत झाली.

Jan 25, 2013, 07:16 PM IST