दिल्ली निकाल

'शॉर्टकट घेणाऱ्या लोकांचे दिल्लीकरांनी शॉर्टसर्किट केले', दिल्लीतील विजयानंतर मोदींचा 'आप'वर हल्लाबोल

दिल्ली निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला.

Feb 8, 2025, 07:29 PM IST

दिल्ली निकालावरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तुफान फटकेबाजी

दिल्ली निकालांची देशभरात चर्चा 

Feb 11, 2020, 03:36 PM IST