दिवाळी संगीतमय सांस्कृतिक मेजवानी

ठाण्यात दिवाळीतली संगीतमय सांस्कृतिक मेजवानी

राज्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. दिवाळीतली ही संगीतमय सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला नागरिक उत्सुक असतात. ठाण्यातही गडकरी रंगायतनमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.

Nov 2, 2013, 10:16 AM IST