दुधाचे भाव वाढले

गोकुळच्या दुधाचे दर १ ऑगस्टपासून वाढणार

गोकुळची ही दरवाढ केवळ गायीच्या दुधासाठी आहे. अजूनपर्यंत म्हशीच्या दुधाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

Jul 31, 2017, 12:29 PM IST