पुण्यात एकाच जागेसाठी भाजपची दोघांना उमेदवारी
पुण्यात रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपनं उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
Feb 5, 2017, 09:37 AM IST