धर्माचा उल्लेख करायचा किंवा नाही... निर्णय तुमचाच!
कोणत्याही सरकारी कागपत्रांवर, निवेदनांवर किंवा घोषणा पत्रांवर आपल्या धर्माचा उल्लेख करणं किंवा न करणं याचा निर्णय घेण्याचा प्रत्येक व्यक्तीला आधिकार आहे... कोणत्याही व्यक्तीला अशा कागदपत्रांवर धर्माचा उल्लेख करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय.
Sep 24, 2014, 09:42 PM IST`आई-वडील मुलांवर धर्म लादू शकत नाहीत`
मुलांवर आपला धर्म लादण्याचा पालकांना अधिकार नसल्याचे परखड मत व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी एका तीन वर्षीय मुलीचा ताबा तिच्या ख्रिश्चचन पित्याकडे सोपविण्यास नकार दिला.
Dec 9, 2012, 09:10 AM IST