नताशा स्टॅनकोविक गाणं

घटस्फोटानंतर नताशाचा नवीन प्रोजेक्ट, हार्दिक पांड्याच्या भावाची कमेंट चर्चेत

हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविकचा पहिला प्रोजेक्ट समोर आला आहे. नताशाने प्रोजेक्टशी संबंधित एक पोस्ट केली आहे ज्यावर हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 6, 2024, 01:29 PM IST