नागपूर

चक्क कांद्याला एक रूपया दर

कांदा अजूनही रडवतोच आहे. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत म्हणजे कळमन्यात कांद्याचे दर एक रूपया किलोवर आलेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

Dec 8, 2016, 05:05 PM IST

नोटबंदीच्या मुद्यावरुन नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल

नोटबंदीच्या मुद्यावरुन काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी, विधानपरिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

Dec 7, 2016, 06:31 PM IST

नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा रंगली 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची!

हिवाळी अधिवेशनात आज चर्चा रंगली होती ती 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची... कोण आहेत हे वजनदार राजकारणी? त्यांचं काय चाललंय? चला पाहूयात, हा खास रिपोर्ट.

Dec 7, 2016, 05:30 PM IST

आणखी एका भाजप नेत्याच्या मुलावर धमकी दिल्याबद्दल गुन्हा

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये धिंगाणा घालत असल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका भाजप नेत्याच्या मुलावर धमकी दिल्याबद्दल गुन्ह्याची नोंद झालीय.  

Dec 6, 2016, 11:32 PM IST

संगणक शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार, पाण्याचा मारा

संगणक शिक्षकांना पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी कालपासून आंदोलन करत असलेल्या शिक्षकांवर आज बळाचा वापर केला. 

Dec 6, 2016, 10:51 PM IST

हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात, 21,000 कोटींच्या पुरवणी मागण्या

राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. मंत्री आणि आमदारांची लगबग सुरु झाली आहे.  

Dec 4, 2016, 03:33 PM IST

उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक भागवत यांच्यात ४० मिनिटे चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची राष्ट्रीय सेवा संघ मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही आमची इच्छा, ही सर्वांचीच इच्छा आहे. याबाबत चर्चा उद्धव यांनी केली. जवळपास  ४० मिनिटे चर्चा बंद दाराआड झाली. त्यामुळे अधिक तपशिल मिळू शकला नाही.

Dec 4, 2016, 01:59 PM IST