संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश
खासदार संजय काकडे भाजपमध्येच राहणार...
Mar 22, 2019, 06:30 PM ISTकाय झालं काँग्रेस-राष्ट्रवादीत डील?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी अखेर दूर झालीय. पंतप्रधान, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतला तिढा अखेर सुटला. ‘यूपीए’मध्ये अधिक समन्वय असावा, ही पवारांची मागणी या बैठकीत मान्य करण्यात आलीय.
Jul 26, 2012, 07:54 AM IST