राणे हवंहवंस व्यक्तीमत्व - भाजप नेते
नारायण राणे हे सगळ्याच पक्षांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे... पण, त्यांच्या भाजप प्रवेशबद्दल प्रदेशाध्यक्ष स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतील, भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
Mar 27, 2017, 11:53 AM ISTमहाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 11:45 PM ISTकाँग्रेस सोडण्याच्या बातम्यांवर नारायण राणे म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 11:40 PM ISTनारायण राणे नाराज का आहेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:33 PM IST...तर लोक मला मूर्खात काढतील - राणे
देशात आणि राज्यात काँग्रेसला स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवाबद्दल बोलताना देशात मोदींची लाट आहेच, पण त्यात काही शंका असल्याचं म्हटलंय.
Mar 23, 2017, 06:32 PM ISTकाँग्रेसची वाटचाल अधोगतीकडे - नारायण राणे
पटत नसेल ते बोलून दाखवतो म्हणणाऱ्या नारायण राणेंनी आपल्याच पक्षावर टीका करत 'काँग्रेसची वाटचाल अधोगतीकडे' होत असल्याचं म्हटलंय.
Mar 23, 2017, 06:10 PM ISTकाँग्रेसमधून बाहेर पडणार? प्रश्नावर राणेंनी दिलं उत्तर...
काँग्रेसमधून बाहेर पडणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर 'रोखठोक' या कार्यक्रमात अगदी सूचक शब्दांत देऊन टाकलंय.
Mar 23, 2017, 05:45 PM ISTमी काँग्रेसचाच आहे : नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:41 PM ISTमाझ्याबद्दल अफवा पसरविल्या जात आहेत - नारायण राणे
माझ्याबद्दल ज्या काही बातम्या पसरविल्या जात आहेत. मला बदनाम करण्यात येत आहे. या सगळ्या अफवा आहेत. काँग्रेसमधील काही नेतमंडळी हे कटकारस्थान केले जात आहे, अशी रोखठोक नारायण राणे यांनी मांडली
Mar 23, 2017, 11:12 AM ISTराज्यातील सरकार अल्पमतात - नारायण राणे
विधानपरिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा आज नारायण राणेंनी केला आहे.
Mar 15, 2017, 11:16 AM ISTपवार-राणेंनी शिवसेनेला डिवचलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 07:46 PM ISTनारायण राणेंचा शिवसेनेवर 'प्रहार'
महापालिका निवडणुकांनंतर शिवसेना-भाजपमधला संघर्ष टोकाला गेलेला असताना विरोधकही या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Feb 27, 2017, 02:46 PM ISTसत्तेतून बाहेर पडल्यास काँग्रेसचा सेनेला पाठिंबा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 08:27 PM ISTनारायण राणे आणि निरूपम सेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आताचे काँग्रेसचे पॉवरफूल नेते नारायण राणे आणि संजय निरूपम या दोघांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी पाठिंबा द्यावा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह केला आहे.
Feb 24, 2017, 08:20 PM IST