सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिग्गज नेते आणि विरोधक एकाच व्यासपीठावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 08:46 PM ISTसिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत
सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
Oct 11, 2016, 11:57 PM ISTसावंतवाडी नगरपालिका निवडणूक राणे - केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची
सिंधुदर्गात यावेळी सावंतवाडी नगरपालिका अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणार आहे.
Oct 11, 2016, 11:51 PM ISTसंदेश पारकरांचा भाजपमध्ये प्रवेश
नारायण राणे यांचे कट्टर समर्थक संदेश पारकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारकर यांचा हा पक्षप्रवेश झालाय.
Oct 7, 2016, 08:11 AM ISTनारायण राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Oct 3, 2016, 04:03 PM IST'मुका मोर्चा'वरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार 'प्रहार'
राज्यात मराठा आरक्षणाबाबत निघणारे मराठे मोर्चे आणि शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या गोटात वादळ उठले. मात्र, हे वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. विरोधकांनी शिवसेनेला खंडीत पकडण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार 'प्रहार' केलाय.
Sep 29, 2016, 09:52 AM ISTमराठा आरक्षणावर भाजप सरकारला राणेंचा गर्भित इशारा
सत्तेतील भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीही केलेले नाही. आधी जात मग पक्ष असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गंभीर इशारा दिला. वेळप्रसंगी मराठ्यांच्या तलवारी बाहेर येईल.
Sep 21, 2016, 10:45 PM ISTनारायण राणेंचा ट्विटरवरुन सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2016, 08:00 PM ISTकाँग्रेस नेते नारायण राणेंचा ट्विटरवरुन सल्ला
काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ट्विट करुन दोन्ही पक्षातल्या नेत्यांना सल्ला दिलाय.
Sep 18, 2016, 04:37 PM ISTनारायण राणे यांचेही ‘मराठा’ कार्ड
काँग्रेस आघाडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानेच मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यातून सध्या मोर्चाना प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन नारायण राणे यांनी केले.
Sep 2, 2016, 03:24 PM ISTनारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 02:49 PM ISTराज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'
राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'
Aug 28, 2016, 08:14 PM ISTराज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'
दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Aug 28, 2016, 06:28 PM ISTतुम लडो मे कपडे संभालता हूं! राणेंचा राज ठाकरेंवर घणाघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 09:00 PM ISTतुम लडो मे कपडे संभालता हूं! राणेंचा राज ठाकरेंवर घणाघात
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज राज ठाकरेंवर जोरदार तोंडसुख घेतलं.
Aug 27, 2016, 07:47 PM IST