नारायण राणे

''हऱ्या-नाऱ्या गँगमधला नाऱ्या कोण?''

नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गमधून मला आता आमदार म्हणून निवडून तर दाखवं असं आव्हान दिलंय. या बाबतीत मला सर्वसामान्य लोकांचे कार्यकर्त्यांचे फोन आले, मी राणेंचं आव्हान स्वीकारलं आहे, हा चेहरा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसणार नाही, याची काळजी महाराष्ट्राच्या जनतेनं घ्यावी, असं उत्तर दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना दिलं आहे.

Jul 20, 2014, 04:40 PM IST

'उद्धव ठाकरेंची सरपंचही होण्याची लायकी नाही'-राणे

(सिंधुदुर्ग ) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांची सरपंच होण्याचीही लायकी नाही, उद्धव ठाकरे जितक्या वेळा टीका करतील. तितक्या वेळेस आपण उत्तर देऊ असं नारायण राणेंनी म्हटलंय. 

Jul 20, 2014, 03:17 PM IST

वेंगुर्ल्यात नारायण राणेंचं पोस्टर फाडलं

वेंगुर्ला शहरात उद्योग मंत्री नारायण राणे यांचे 5 ते 6 डिजिटल बोर्ड अज्ञात इसमाने फाडलल्याचा प्रकार उघड झाला.

Jul 20, 2014, 10:27 AM IST

'इथं मोदी लाट नाही, इथं राणेच लागेल'

नाराज काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेतली. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा जोरदार समाचार यावेळी नारायण राणेंनी घेतलाय. 

Jul 19, 2014, 07:52 PM IST

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचे चोख प्रत्युत्तर

 काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे समर्थक रवींद्र फाटक यांना पक्षात घेऊन करुन दाखवलं.  

Jul 19, 2014, 03:19 PM IST

राणे समर्थक रवींद्र फाटक नगरसेवकांसह शिवसेनेत

कट्टर नारायण राणे समर्थक काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक यांनी आपल्या सहा समर्थ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. हा राणेंना मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. फाटक यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश केला.

Jul 19, 2014, 12:42 PM IST