कट्टर राणे समर्थक मातोश्रीवर, शिवसेनेत करणार प्रवेश
कट्टर नारायण राणे समर्थक काँग्रेसचेचे पदाधिकारी रवींद्र फाटक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा राणेंना मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. फाटक हे सोमवारी सेनेत प्रवेश करणार होते. मात्र, ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. फाटक हे मातोश्रीवर दाखल झाले आहे.
Jul 19, 2014, 11:05 AM ISTरोखठोक : आज धक्के, उद्या भूकंप
Jul 18, 2014, 11:26 PM ISTराणेंच्या निर्णयाची कोकणात जोरदार चर्चा
Jul 18, 2014, 10:22 PM IST'राणेंची नाराजी दूर व्हायला हवी'
Jul 18, 2014, 08:09 PM ISTबाळासाहेबांना उद्धवने छळलं – नारायण राणे
Jul 18, 2014, 07:09 PM ISTबाळासाहेबांना उद्धवने छळलं – नारायण राणे
बाळासाहेब ठाकरेंना त्रास देणाऱ्यांना शिवसेनेत घेणार नाही, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सर्वाधिक मानसिक त्रास दिला आहे, अशा शब्दांत नाराज उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
Jul 18, 2014, 06:00 PM ISTमी मंत्रीपद सोडतोय, काँग्रेस नाही - नारायण राणे
काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज कुडाळमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी, त्यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांना क्षमवण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 18, 2014, 05:50 PM ISTकोकणातील राणे समर्थक राणेंच्याच पाठिशी
Jul 18, 2014, 01:12 PM ISTमाझ्या निर्णयावर ठाम - राणे
Jul 18, 2014, 09:33 AM ISTमी माझ्या निर्णयावर ठाम - राणे
मी जो काही निर्णय घेतला आहे. त्याच्यावर ठाम आहे, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. राणे सोमवारी राजीनामा देणार हे आता स्पष्टच झाले आहे.
Jul 18, 2014, 09:02 AM ISTनाराज राणेंची माणिकराव ठाकरेंनी काढली समजूत
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशीरा राणेंची त्यांच्या जुहूच्या भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली.
Jul 18, 2014, 07:28 AM IST