दुष्काळातून बाहेर काढ, राणेंचं भराडीदेवीला साकडं
आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Feb 14, 2013, 04:29 PM ISTराज-उद्धव एकत्र येऊ की नये घरगुती विषय- राणे
उद्धव आणि राज एकत्र यावेत की न यावेत, याबाबत आपल्याला काही वाटत नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Feb 14, 2013, 01:24 PM ISTनारायण राणेंवर उद्धव ठाकरेंचा प्रहार
एकेकाळचे शिवसैनिक नारायण राणे यांचाही उल्लेख या मुलाखतीत झाला... नारायण राणे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न विचारण्यात आला.
Jan 30, 2013, 04:50 PM ISTखा. नीलेश राणेंचं महिला वॉर्डनशी असभ्य वर्तन
एकीकडे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत असतानाच आता खासदारही महिलांना धमकवण्यात मागे नसल्याचं दिसून येत आहे. नारायण राणे यांचा मुलगा आणि खासदार निलेश राणे याने एका महिला वॉर्डनला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
Jan 28, 2013, 04:08 PM ISTआर आर पाटील आणि नारायण राणे यांच्यात जोरदार खडाजंगी
आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत नवे औद्योगिक धोरण आणि महिलांवरील अत्याचारांवरून गृहमंत्री आर आर पाटील आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जोरदार खडाजंगी झाली.
Jan 9, 2013, 06:46 PM ISTअन् नारायण राणे चिडले...
उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज औद्योगिक धोरणाबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार आणि राणे यांच्या चांगली शाब्दिक बाचाबाची झाली.
Jan 3, 2013, 06:19 PM ISTसेझच्या जमिनी गृहप्रकल्पांसाठी नाहीत - राणे
राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणात सेझची जमीन गृहप्रकल्पांना देण्याची कुठलीही तरतूद नसल्याचं औद्योगिक मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय.
Jan 3, 2013, 04:28 PM ISTमहाराष्ट्र नंबर वन होणार - नारायण राणे
महाराष्ट्र नंबर वन होणार... असा विश्वास उद्योगमंत्री नारायण राणे व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी तरूणांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही म्हटंले आहे.
Jan 3, 2013, 10:25 AM ISTराष्ट्रवादीचा काँग्रेसला `संदेश`!
राष्ट्रवादीचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदेश पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
Jan 2, 2013, 09:34 PM ISTराज ठाकरे जरा महाराष्ट्राकडेही बघा - राणे
`नेहमी गुजरातची प्रगती पाहणाऱ्या राज ठाकरेंनी जरा महाराष्ट्राच्या प्रगतीकडे पाहावं` असं म्हणत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.
Dec 19, 2012, 01:25 PM ISTशिवसेनेत आता राहिलेय कोण, भवितव्य काय सेनेचं? - राणे
उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. शिवसेनेमध्ये कोणीही बोलणारं राहिलेलं नाही.
Dec 19, 2012, 12:37 PM ISTशिवसेनेशी आता वैर नाहीः नारायण राणे
यापुढे शिवसेनेबाबत आकासाचं आणि वैमनस्याच राजकारण करणार नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणेंनी म्हटलयं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदाबाबद घेतलेला निर्णय योग्यच असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Dec 4, 2012, 01:04 PM ISTबाळासाहेब नसते तर नारायण कुठेच नसता- राणे
`साहेब नसते तर नारायण कुठेच नसता`, शिवसेनेत असेपर्यंत त्यांच्या प्रत्येक सभा ऐकल्या, त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री झालो होतो असं म्हणत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
Nov 26, 2012, 05:32 PM ISTनारायण राणे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीला
उद्योगमंत्री नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झालेत. सांत्वन करण्यासाठी ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेत.
Nov 24, 2012, 01:12 PM ISTबाळासाहेब मी तुम्हाला त्रास दिला - नारायण राणे
बाळासाहेब मला माफ करा. मी खूप त्रास तुम्हाला त्रास दिला आहे, असे पश्चातापाचे उद्गार माजी शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी काढले.
Nov 17, 2012, 10:44 PM IST