स्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
स्वित्झर्लंड सरकारनं आपल्याकडे असलेल्या आणखीन पाच भारतीय बँक खाते धारकांची नावं जाहीर केली आहेत. खातेधारकांविरुद्ध भारतात करसंबंधी चौकशी सुरू आहे.
May 26, 2015, 07:41 PM ISTस्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
स्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
May 26, 2015, 07:17 PM ISTस्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं
स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.
May 26, 2015, 08:48 AM ISTकाळ्या पैशांच्या यादीतील ३ नावं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 08:33 PM ISTकाळ्या पैशांच्या यादीतील ३ नावं
काळ्या पैशांच्या मुद्यावर सरकारकडून आज स्पष्टीकरण देण्यात आलं आहे, सरकार १२ वाजता सुप्रीम कोर्टात प्रतिक्षापत्र सादर करणार आहे, टाइम्स नाऊ या इंग्रजी न्यूज चॅनेलने केलेल्या दाव्यानुसार, प्रतिक्षापत्रात सरकार अशा ३ जणांचं नाव घेणार आहे, ज्यांची खाती स्विस बँकेत आहेत.
Oct 27, 2014, 12:00 PM IST